Comments

Type Here to Get Search Results !

{ads}

DRDO Recruitment 2023 - DRDO मध्ये विविध पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! महिना ₹90,789 पगार

 DRDO Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे, ज्यांना या भरती साठी अर्ज करायचा आहे त्यांना लवकरात फॉर्म भरण्याचे आवाहन DRDO द्वारे करण्यात आले आहे. एकूण 204 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, सोबतच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संस्थे मार्फत शेवटची तारीख देखील वाढवली गेली आहे.



आगोदर भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2023 होती. पण आता मुदतवाढ मिळाली असून आता नवीन तारीख ही 29 सप्टेंबर 2023 ठरविण्यात आली आहे. ही तारीख अंतिम असणार आहे, यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामूळे उमेदवारांनी त्यांचा फॉर्म लवकर भरून घ्यावा.


DRDO Recruitment 2023


पदाचे नाव (Name of the Post)  –


सायंटिस्ट ‘B’ DRDO - 181

सायंटिस्ट ‘B’ DST - 06

सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA - 11

सायंटिस्ट ‘B’ CME - 06

Total 204


Total जागा – एकूण 204 रिक्त जागा


 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Sc (ii) GATE


नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत


 वयोमर्यादा (Age Limit) – 31 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹100, राखीव वर्ग: ₹0 फी नाही


वेतन श्रेणी (Salary) – Rs. 90,789 महिना


अर्ज पद्धती – Online


अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 29 सप्टेंबर 2023



How to Apply for DRDO Recruitment 2023


DRDO भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही.


एकूण रिक्त पदसंख्या ही 204 आहे, यातील काही रिक्त जागा या Cast नुसार राखीव ठेवण्यात आल्या आहेत.


ऑनलाइन फॉर्म भरणे सुरू आहे, DRDO च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरतीचा फॉर्म भरावा लागणार आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर केल्यास, तो गृहीत धरला जाणार नाही.


फॉर्म भरताना कोणतीही चूकीची किंवा खोटी माहिती भरू नये, निदर्शनास आल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.


अर्जासोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत. त्यानंतर फॉर्म चेक करून मगच Submit करायचा आहे.


राखीव प्रवर्गाला या भरतीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही, केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना फी आकारली जाणार आहे. परीक्षा फी उमेदवारांना भरणे अनिवार्य आहे, ज्यांनी फी भरली नाही त्यांचा फॉर्म गृहीत धरल्या जाणार नाही.


फॉर्म ऑनलाईन रित्या भरण्याची शेवटची तारीख ही दिनांक 29 सप्टेंबर 2023 आहे. भरती साठी मुदतवाढ दिली गेली आहे, या पूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2023 होती. पण आता 30 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे, यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही.


DRDO भरती संबंधी अधिकची माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात PDF वाचू शकता.


Important Links


Official Website   Click Here

Online Form         Apply Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Multiplex