DTP Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र शिपाई भरती 2023 संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मुलिनिर्धारण विभागांतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. शासनाद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
इच्छुक उमेदवारांना रिक्त जागांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून शिपाई भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरू होनार आहेत. याची Official Link उपलब्ध होणार आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पण लवकरच जाहीर केली जाणार आहे. भरती संबंधी आता आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ.
DTP Maharashtra Bharti 2023 in Marathi
- पदाचे नाव (Name of the Post) – शिपाई (गट-ड)
- Total जागा – एकूण 125 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभाग (महाराष्ट्र)
- वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग – ₹1000, राखीव वर्ग – ₹900
- वेतन श्रेणी (Salary) – ₹15,000 ते ₹47600
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online)
- अर्ज सुरू होण्याची तारीख (Online Application Form Date) – 20 सप्टेंबर, 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – अद्याप जाहीर झाली नाही
How to Apply for DTP Maharashtra Bharti 2023
महाराष्ट्र शिपाई भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, उमेदवारांना त्यांचा फॉर्म हा शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून भरावा लागणार आहे.
उमेदवाराने जर इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर केला, तर तो अर्ज गृहीत धरला जाणार नाही. त्या मुळे ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज करायचा आहे.
फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक टाकायची आहे, माहिती चुकीची आढळल्यास फॉर्म बाद केला जाऊ शकतो.
अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म तपासून मगच Submit करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ही दिनांक 20 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. अद्याप ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर झालेली नाही.
जर तुम्हाला शिपाई भरती संबंधी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल, तर वर अधिकृत जाहिरात दिलेली आहे. ती काळजीपूर्वक वाचा आणि मगच तुमचा फॉर्म भरा.
Important Links
Official Website Click Here
Online Form Apply Now
Post a Comment
0 Comments